Friday, 10 March 2017

ती सध्या काय करते ?
आधी ती शिकत नव्हती
आता स्वतः शिकविते
आधी ती जोडीदार निवडू शकत नव्हती
आता ती निवडणूक लढते
आधी घराबाहेर पढू शकत नव्हती
आता ती प्रधानमंत्री, राष्टपती होऊ शकते
आधी ती डोक्यावरचा पदर काढू शकत नव्हती
आता ती ऑलम्पिकमध्ये मेडल आणते
आधी ती तुच्चा मानली जायची
आता तीच घराची अब्रू मानली जाते
आधा तिला समान हक्क नव्हते
आता तिचा हक्क कोणी घेऊ शकत नाही .
आणि हे सर्व फक्त आणि फक्त क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे .....
आज 10 मार्च
देशातील पहिली महिला स्त्री शिक्षीका ,
स्त्री शिक्षणाची देवता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
जय ज्योती        जय क्रांती


No comments:

Post a Comment